कोकण

मातृप्रेरणा, कुसुम हस्तलिखितांचे प्रकाशन

CD

-rat२६p१७.jpg-
P२४N०७०७१
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितांचे प्रकाशन करताना वरूण पंडित, भरत इदाते आणि दीपा पाटकर, सुनेत्रा जोशी.
-------------
मातृप्रेरणा, कुसुम हस्तलिखितांचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : राष्ट्रसेविका समितीच्या रत्नकोंदण, रेणुका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मातृप्रेरणा आणि हस्तलिखित कुसुम यांचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शहर कार्यवाह वरूण पंडित, भरत इदाते उपस्थित होते.
रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दीपा पाटकर यांनी प्रमुख अतिथींचे गुलाबपुष्प आणि सेविका अंक देऊन स्वागत केले. दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यवाहिका मीरा भिडे यांनी प्रस्तावना केली. रेणुका प्रतिष्ठान सचिव मानसी डिंगणकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. अर्चना वैशंपायन यांनी जिजामातेचे गीत सादर केले. वरूण पंडित यांनी त्यांच्या भाषणात जिजामातेच्या मातृशक्तीचे अनेक पैलू वेगवेगळ्या वेळी घडलेल्या घटनेतून उलगडून दाखवले. मातृशक्ती या विषयावर अनुराधा आपटे यांनी आपले विचार व्यक्त केले. रत्नकोंदण प्रमुख सुनेत्रा जोशी यांनी रत्नकोंदणच्या उपक्रमाची माहिती सांगून हस्तलिखित कुसुमचा प्रवास, हस्तलिखिताबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन शहर कार्यवाहिका शमिका गद्रे यांनी केले. कोकण प्रांत सहकार्यवाहिका दांडेकर यांनी आभार मानले.
---------
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT