IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

Why Vaibhav Sooryavanshi dropped to 5th place Orange Cap? IPL 2026 मधील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. वैभव सूर्यवंशी याला आता पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्यानंतर मोठा उलटफेर पाहायला मिळाला.
Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

esakal

Updated on

Who is leading Orange Cap IPL 2026 after RCB vs LSG? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी लखनौ सुपर जायंट्सवर ५ विकेट्स व २९ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. LSG चे १४६ धावांचे लक्ष्य RCB ने १५.१ षटकांत ५ बाद १४९ धावा करून पार केले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील RCB चा सलग पाचवा विजय ठरला. त्यांनी यापूर्वी २०११-१२ व २०१३ मध्ये सलग सहा सामने इथे जिंकले होते. २९ चेंडू राखून झालेला पराभव हा LSG चा चेंडूंच्या बाबतीत दुसरा मोठा पराभव ठरला. यापूर्वी २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादने ६२ चेंडू राखून बाजी मारली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com