कोकण

स्मार्ट ग्राममध्ये कोंडये कणकवली तालुक्यात प्रथम

CD

N15811

स्मार्ट ग्राममध्ये कोंडये
कणकवली तालुक्यात प्रथम
कणकवली, ता. ३ : आर. आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम (सुंदर गाव) योजनेंतर्गत कणकवली तालुक्यात झालेल्या मूल्यांकनात कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेसाठीच्या १०० निकषांपैकी ९७ गुण मिळवत कोंडये आणि साळीस्ते ग्रामपंचायतीने विभागून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतने मिळवलेल्या यशाबद्दल कोंडये ग्रामपंचायत, तसेच सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच रवींद्र तेली, ग्रामपंचायत सदस्य सुहास बिर्जे, कमलेश तिरोडकर, अनिता घाडीगावकर, स्वप्नाली सावंत, रिया तिरोडकर, क्षितिजा तांबे, ग्रामपंचायत अधिकारी नयना मिठबावकर, ग्रामपंचायत कर्मचारी संदेश घाडीगावकर, अस्मिता पन्हाळकर, मनाली जोईल, तंटामुक्त अध्यक्ष संजय सावंत, आशा सेविका सिमरन तांबे आदींचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सुंदर गाव योजनेत प्रथम क्रमांक येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, शिक्षक, अंगणवाडी सेविका प्रमिला फोपे, सोनाली परब, सर्व बचत गट प्रतिनिधी आदींचे सहकार्य लाभले, अशी माहिती सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT