कोकण

बांद्यात रविवारी ''दुर्गामाता दौड''

CD

बांद्यात रविवारी
''दुर्गामाता दौड''
बांदाः नवरात्रोत्सावानिमित्त रविवारी (ता. ६) बांदा शहरात सकाळी ७.३० वाजता ''दुर्गा माता दौड''चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोर्येवाडा, श्री देव पाटेश्वर मंदिर, आळवाडी नवरात्रौत्सव मंडळ, आळवाडा बाजारपेठ मार्गे सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रोत्सव कट्टा कॉर्नर मंडळ येथे भेट देऊन निमजगावाडी येथे दुर्गामातेचे दर्शन घेऊन दौड पुन्हा कट्टा कॉर्नर येथे येणार आहे. त्याठिकाणी आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या दुर्गामाता दौडसाठी बहुसंख्य संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
............
घावनळेत मंगळवारी
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
ओटवणेः घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवारी (ता.८) रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या गटासाठी प्रथम ५००० व चषक, द्वितीय ३००० व चषक, तृतीय २००० व चषक तर लहान गटासाठी प्रथम ३००० व चषक, द्वितीय २००० व चषक, तृतीय १००० व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धकांसाठी चषक व प्रमाणपत्र आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी राजकुमार घावनळकर आणि मायकल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाने केले आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT