HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

HSC result 2026: महाराष्ट्र बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. १२वीचा निकाल २ मेला जाहीर होणार आहे.२ मे ला दुपारी १ वाजता १२वीचा निकाल पाहता येणार आहे.
HSC result 2026

HSC result 2026

ESakal

Updated on: 

महाराष्ट्र बोर्ड १२वी निकाल २०२६ २ मे रोजी जाहीर होणार आहे. लाखो विद्यार्थी सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अधिकृत घोषणेची वाट पाहत होते. सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. निकाल सहसा मंडळ निकालाच्या एक दिवस आधी सूचना जारी करते. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषदेनंतर दुपारी निकालाची लिंक सक्रिय केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com