कोकण

''मल्लसम्राट प्रतिष्ठान''तर्फे परब, मकानदार यांची निवड

CD

15914

‘मल्लसम्राट प्रतिष्ठान’तर्फे
परब, मकानदार यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी संस्थेच्या जनसंपर्क अधिकारीपदी साबाजी परब तर फिजा मकानदार यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रतिष्ठानचे सचिव ललित हरमलकर यांनी केली.
गेली अनेक वर्षे मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढीला दिशा देण्याचे काम आम्ही करत आहोत. युवकांना निरोगी आरोग्याची गरज आहे. त्याच दृष्टीने आम्ही लवकरच आरोग्य शिबीराचे आयोजन करणार आहोत. मल्लसम्राट प्रतिष्ठान मातीतल्या खेळांचे देखील आयोजन करत आले आहे. मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. गेल्यावर्षी भव्य कुस्ती स्पर्धा आम्ही भरवली होती. अशीच भव्य स्पर्धा भरविण्याचा आमाचा मानस आहे. त्यादृष्टीनेच संस्थेच्या जनसंपर्क अधिकारीपदी परब तर सहसचिव पदी मकानदार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, सचिव ललित हरमलकर, खजिनदार गौरव कुडाळकर, जनसंपर्क अधिकारी परब, सहसचिव मकानदार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT