कोकण

बी. के. गोंडाळ यांना नेशन बिल्डर अॅवॉर्ड

CD

-rat३p३०.jpg-
२४N१५९८३
राजापूर ः अ‍ॅड. शाल्मली आंबुलकर यांच्या हस्ते नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड स्वीकारताना बी. के. गोंडाळ.
---------

गोंडाळ यांना ‘नेशन बिल्डर अॅवॉर्ड’

राजापूर, ता. ४ ः तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांना रत्नागिरी येथील रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने ‘नेशन बिल्डर (राष्ट्र निर्माते) अॅवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. रत्नागिरी येथील शासकीय अध्यापक विद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अ‍ॅड. शाल्मली आंबुलकर यांच्या हस्ते गोंडाळ यांना गौरवण्यात आले. या वेळी अध्यापक विद्यालयाच्या प्रा. राजश्री देशपांडे, दिलीप भाटकर, प्रा. चरणदास कांबळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, विनायक हातखंबकर, सेक्रेटरी मनीष नलावडे, रवींद्र इनामदार उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वाचनालय निर्मितीच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रूजविणे, वृद्धिंगत करण्यासाठी गोंडाळ यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT