कोकण

जनाबाईमुळे इतिहास लेखन

CD

-rat४p२४.jpg-
२४N१६२४७
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांचा सत्कार करताना शीतल काळे. सोबत पदाधिकारी.
-----------

संत जनाबाईंमुळे इतिहास संकलन

श्रीनिवास पेंडसे ः अध्यात्म मंदिरात व्याख्यानमाला

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : संत जनाबाई ही कृष्णभक्त होती. जनाबाईमुळे इतिहासाचे संकलन झाले. जनाबाईमुळे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांच्या जन्माचा काळ कळला. यादवकालीन स्त्री संतांमध्ये संत जनाबाईंचे नाव घेतले जाते, असे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे यांनी केले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात संत जनाबाईंच्या ६७५व्या समाधी वर्षानिमित्त नामयाची जनी या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले की, संतांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया घातला. संत नामदेवांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान, ओरिसा, मध्यप्रदेश, हिमाचलप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यात प्रवास केला आहे. नामदेवांनी चार परिक्रमा केल्या आहेत. राजस्थानमध्ये नामदेवांची ५२ मंदिरे आहेत. श्रीनिवास पेंडसे यांचा सत्कार हृषिकेश पटवर्धन यांनी केला. या प्रसंगी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, खजिनदार अमर देसाई, नवनिर्वाचित सदस्य डॉ. शरदचंद्र जोशी यांचा सत्कार शीतल काळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वैद्य यांनी केले तर विवेक भावे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT