१६३६९
सावंतवाडी येथे
वायरमन जखमी
सावंतवाडी, ता. ४ ः शहरात वीजेच्या पोलावर काम करत असताना तो कोसळल्याने वायरमन जखमी झाला. हेमराज इन्साराम ठुमरे (वय २३, रा. गोंदिया, नागपूर) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी गोदाम परिसरात घडली. त्या परिसरात असलेली रेन ट्री तोडत असताना हा प्रकार घडला. त्याला अधिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.