कोकण

तालुकास्तर मैदानी स्पर्धेत शिरगाव हायस्कूलचे यश

CD

तालुकास्तर मैदानी स्पर्धेत
शिरगाव हायस्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः तालुक्यातील शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देवगड येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावत वैयक्तिक बक्षिसे मिळविली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक ए. एम. गर्जे यांचे मार्गदर्शन मिळाले.
संस्थाध्यक्ष अरुण कर्ले तसेच कार्यकारिणी सदस्य यांच्यासह मुख्याध्यापक एस. एन. आत्तार, पर्यवेक्षक यू. जे. रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यश मिळविलेले विद्यार्थी असे, १४ वर्षांखालील मुले-कुशल थोरबोले (४०० मीटर धावणे द्वितीय), जय फाटक (२०० मीटर धावणे तृतीय), १७ वर्षांखालील मुले -धनराज फाले (८०० मीटर धावणे द्वितीय), रोहित चव्हाण (१०० मीटर हर्डल्स व उंच उडीमध्ये द्वितीय), १० वर्षांखालील मुले -अमित चव्हाण (८०० मीटर धावणे द्वितीय), भूषण हिंदळेकर (१५०० मीटर धावणे तृतीय), आदेश साटम (हातोडा फेक प्रथम, गोळा फेक द्वितीय, थाळी फेक तृतीय), विघ्नेश चव्हाण (थाळीफेक द्वितीय), १९ वर्षांखालील मुले १०० बाय ४ रिलेमध्ये तृतीय, १४ वर्षांखालील मुली-सुकन्या पवार (२०० मीटर धावणे द्वितीय), भूमिका कुबडे (४०० मीटर धावणे प्रथम, उंच उडी द्वितीय), श्रावणी सावंत (६०० मीटर धावणे तृतीय), सांची कदम (थाळीफेक द्वितीय), १७ वर्षांखालील मुली-अक्षरा ओटवकर (थाळीफेक द्वितीय), ईशानी चव्हाण (८०० मीटर धावणे प्रथम, लांब उडी तृतीय), तनिष्का पवार (२०० मीटर धावणे द्वितीय, मुग्ध सावंत (१०० मीटर धावणे तृतीय), १९ वर्षांखालील मुली-तनश्री चव्हाण (१०० मीटर धावणे द्वितीय), रिया ठुकरुल (४०० मीटर धावणे द्वितीय, ८०० मीटर धावणे द्वितीय, २०० मीटर धावणे तृतीय, सुवासिनी दहिबावकर (१०० मीटर हर्डल्स प्रथम, लांब उडी द्वितीय.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT