कोकण

विकास दयाळकर दापोली श्री चा मानकरी

CD

rat७p१७.jpg
२५N३६९३८
-दापोली ः या शरीरशौष्ठव स्पर्धेच्या यशस्वी विजेत्यांसोबत उपस्थित सर्व मान्यवर.

विकास दयाळकर दापोली श्री चा मानकरी

जिल्हास्तरीय स्पर्धा ; मेन्स फिजिक गटाचा मानकरी रोशन लोखंडे

सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ७ ः येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आर. के. फिटनेस खेडचा विकास दयाळकर याने दापोली श्री चा खुल्या गटातील किताब पटकावला. तर लाईफस्टाईल फिटनेस दापोलीचा रोशन लोखंडे हा मेन्स फिजिक गटाचा किताब विजेता ठरला.
आझाद मैदान येथे झालेल्या दापोली महोत्सव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ८५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. २०२३ ला ही स्पर्धा दापोली, खेड व मंडणगड या तीन तालुकांतर्गत घेण्यात आली होती. रोख बक्षिसे देऊन स्पर्धकांचे मनोबल आणि स्पर्धेची पातळी लाईफस्टाईल फिटनेस जिमचे मालक सदानंद बारटक्के यांनी उंचावर नेऊन ठेवली आहे. दापोलीतील ओंकार फिटनेसचा प्रवीण कांगणे हा मास्टर्स (वय ४०+) या स्पर्धेचा किताब विजेता ठरला, शुभम दिवेकर (खेड) हा बेस्ट पोझर आणि सागर पटवर्धन (रत्नागिरी) हा मोस्ट इंप्रुव्यडचा मानकरी ठरला. या स्पर्धेंतर्गत दापोली तालुका मर्यादित दापोली श्री (टॉप-१०) ही मानाची स्पर्धा या वर्षीही ठेवण्यात आली होती. लाईफस्टाईल फिटनेस, दापोलीचा सन्मित नरवणकर या स्पर्धेचा किताब विजेता ठरला. या स्पर्धा बॉडीबिल्डिंग अॅंड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या विद्यमाने पार पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

SCROLL FOR NEXT