मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

India A squad for tri-series in Sri Lanka भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेत होणाऱ्या आगामी त्रिकोणी मालिकेसाठी भारत अ संघात ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे.
Ruturaj Gaikwad added to India A squad for Sri Lanka tri-series

Ruturaj Gaikwad added to India A squad for Sri Lanka tri-series

Updated on

Ruturaj Gaikwad added to India A squad for Sri Lanka tri-series: श्रीलंकेत होणाऱ्या आगामी त्रिकोणी मालिकेसाठी भारत अ संघात ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे संघाचा उपकर्णधार रियान पराग स्पर्धेतून बाहेर पडल्याने निवड समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे या मालिकेत उप कर्णधाराची जबाबदारी ऋतुराजच्या खांद्यावर असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com