Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

How many awards can Vaibhav Sooryavanshi win? वय फक्त १५ वर्षे, पण कामगिरी मात्र दिग्गजांनाही लाजवणारी! आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचलेला वैभव सूर्यवंशी केवळ ऑरेंज कॅपच नव्हे, तर आणखी अनेक वैयक्तिक पुरस्कारांवर नाव कोरण्याच्या उंबरठ्यावर आहे.
Vaibhav Sooryavanshi Orange Cap winner IPL 2026

Vaibhav Sooryavanshi Orange Cap winner IPL 2026

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Orange Cap winner IPL 2026? १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ फायनल पाहण्यसाठी अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात IPL 2026 Final होणार आहे. पण, या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते वैभवकडे... कारण आयपीएलच्या १९ व्या पर्वात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सर्वात आघाडीवर आहे आणि शुभमन गिल व साई सुदर्शन अपयशी ठरल्यास, हा पुरस्कार RR च्या फलंदाजाचाच... याशिवाय वैभव आणखी तीन पुरस्कारावर दावा सांगतोय.. ते कोणते, हे जाणून घेऊयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com