CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Palghar CNG Shortage: बोईसर आणि पालघरमध्ये सीएनजीच्या तीव्र तुटवड्यामुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी २ ते ३ किलोमीटर लांब रांगा लावल्या आहेत. चालकांना ५ तासांपर्यंत थांबावे लागत आहे.
CNG Shortage

CNG Shortage

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील बोईसर आणि पालघर परिसरात सीएनजीच्या तीव्र तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे. गुजरात गॅसकडून होणाऱ्या सीएनजी पुरवठ्यात व्यत्यय आल्याने ऑटो-टॅक्सी चालक आणि व्यावसायिक वाहन मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सीएनजी पंपांवर चालकांच्या किलोमीटरभर लांब रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com