rat7p33.jpg
37068
खेडः शहर परिसरातून काढण्यात आलेल्या जेसीज फेस्टिवलच्या कार्निवलमध्ये विविध वेशभूषा साकारून सहभागी झालेले विद्यार्थी.
----------
खेडमध्ये जेसी फेस्टिव्हलचा कानिर्व्हलने प्रारंभ
खेड, ता. ७ : खेड शहरातील गोळीबार मैदान येथे जेसीज फेस्टिवलचा कानिर्व्हलने प्रारंभ करण्यात आला. जेसी फेस्टिवलचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सिद्धिविनायक मंदिर येथे हा फेस्टिवल भरविला आहे. सिद्धिविनायक मंदिर ते गोळीबार मैदान अशी शोभायात्रा काढण्यात आली.
या वेळी विभागीय अध्यक्ष अमर दळवी, उद्योजक विलासभाई बुटाला, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनावणे, पोलिस निरीक्षक नितीन भोयर, प्रमोद कांबळे, कपिल कोळेकर आदी उपस्थित होते.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.