कोकण

ओंकार कोळेकर ठरला रत्नागिरी श्री उदय

CD

rat१८p७.jpg-
P२५N४५९६२
‘रत्नागिरी श्री उदय २०२५’ किताबाचे मानकरी ओंकार कोळेकर.
---
‘श्री उदय किताब’ ओंकारने पटकावला
शरीरसौष्ठव स्पर्धा ; कोल्हापूर येथील राज्यस्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १८ ः चिपळूण कावीळतळी येथील आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनीत रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरी श्री उदय २०२५ किताब ओंकार कोळेकर याने पटकावला. त्यांना आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू नंदकिशोर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
रत्नागिरी श्री मास्टर २०२५चे विजेतेपद प्रवीण कांगणे यांनी पटकावले. ओमकार फिटनेसमधील व्यायामपटूंनी विविध स्पर्धेत पदके पटकावली आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये गव्हे गावचे सुपुत्र मानव गुरव, राहुल जोशी, कल्पेश पवार यांनी ग्रुप एकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बुरोंडी गावचे मारूफ चेलकर यांनी रत्नागिरी श्री गटात पाचवा क्रमांक तर उंबर्ले गावचे अमित जाधव यांनी रत्नागिरी श्री ग्रुप तिसऱ्या गटात तृतीय क्रमांक पटकवला आहे तसेच विनायक तळवटकर यांनी रत्नागिरी उदय ग्रुप ३ मध्ये तिसरा आणि अमन बरटवाळ यांनी ग्रुप २ मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. हे सर्व खेळाडू दापोलीमधली ओंकार फिटनेस या जीमचे आहेत. कोल्हापूर येथील राज्यस्पर्धेसाठी कोळेकर यांची निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT