कोकण

फोटो स्टोरी

CD

फोटो स्टोरी

साखरीनाटे बनणार परिपूर्ण बंदर !
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदरावर विविध सोयीसुविधा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या बंदराचा विकास होत असून, त्याला शासनाने शंभर कोटींहून अधिक निधी दिला आहे. यामुळे मत्स्य व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार आहे. बंदरातील विकासकामांना सुरवात झाली असून, हे बंदर मच्छीमारांसाठी परिपूर्ण बनवले जाणार आहे. नौका उभ्या करण्यापासून ते मच्छी ठेवण्यासाठी शीतगृह अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.

ओळी
rat18p18.jpg
25N45982
-राजापूर ः होड्यांनी गजबजलेले साखरीनाटे बंदर.
rat18p19.jpg
P25N45983
ः समुद्र किनारपट्टीवर टाकण्यात आलेली पाईपलाईन
rat18p20.jpg
25N45984
कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मातीचा भराव टाकून केलेला तात्पुरता रस्ता.
rat18p21.jpg
P25N45985
ः काम करताना कामगार
rat18p22.jpg
25N45986
ः पाईपलाईनद्वारे किनाऱ्यावर येणारे मातीमिश्रित पाणी.
rat18p23.jpg
25N45987
ःजेटीच्या कामासाठी आलेली यंत्रसामुग्री. (छाया ः राजेंद्र बाईत, राजापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT