कोकण

मुकुंद कदम यांचे निधन

CD

46195

मुकुंद कदम यांचे निधन
कणकवली,ता. १९ : गढीताह्माणे येथील मूळ रहिवासी तथा देवगड येथील ज्येष्ठ व्यापारी मुकुंद शिवाजी कदम (वय ८७) यांचे राहत्या घरी निधन झाले. देवगड येथे ते व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमठविला होता. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. देवगड येथील पारकर सेंटरवरील कर्मचारी सुधाकर कदम यांचे ते वडील होत. तर देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांचे ते काका होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT