कोकण

महिला सशक्‍तीकरणासाठी पाठबळ हवे ः डॉ.करांदे

CD

50291

महिला सशक्‍तीकरणासाठी
पाठबळ हवे ः डॉ. करांदे

जानवली रिगल महाविद्यालयात मार्गदर्शन

कणकवली, ता. १२ : ‘‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांना हक्क आणि दर्जा मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचे सशक्‍तीकरण होईल. त्‍यासाठी सर्वांनी महिलांना पाठबळ देणे आवश्‍यक आहे,’’ असे प्रतिपादन डॉ. नीता करांदे यांनी केले.
जानवली येथील रिगल कॉलेजमध्ये आयोजित महिला दिन कार्यक्रमात डॉ. करांदे बोलत होत्या. त्‍यांनी महिलांपुढे असलेली सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि त्‍यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्या तृप्ती मोंडकर यांनी विविध व्यवसाय आणि नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या साक्षी चौबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच साक्षीला शिक्षणासाठी पाठिंबा देणाऱ्या तिच्या आजी-आजोबांचाही महाविद्यालयातर्फे सत्कार झाला. मुबा शिरा मेमन यांनी सूत्रसंचालन केले. संस्थाध्यक्ष संजयराव शिर्के, डॉ. सुमिता शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT