चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

Bihar CM Samrat Chaudhary बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत जदयूच्या दोघांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांनी दिली. यावेळी भाजपचे नेते जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित होते.
Samrat Chaudhary Becomes Bihar CM

Samrat Chaudhary Becomes Bihar CM

Esakal

Updated on

नितीशकुमार राज्यसभा खासदार झाल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचाही त्यांनी मंगलवारी राजीनामा दिला. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आता भाजपच्या सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे. सम्राट चौधरी यांना राज्यपाल सम्राट सय्यद अता हसनैन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सम्राट चौधरी यांच्यासोबत जदयूच्या विजय चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. Samrat Chaudhary oath ceremony marks new phase in Bihar politics

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com