Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

bees attacked crowd in Radhanagari : कोल्हापूरच्या राधानगरीत धक्कादायक घटना; मधमाशांच्या हल्ल्यात शंभरहून अधिक जखमी, १२ जण गंभीर. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण.
Radhanagari Bee Attack news people injure

Radhanagari Bee Attack news people injure

ESAKAL

Updated on

Radhanagari Shocking News : (राजू पाटील) : राधानगरी तालुक्यातील येळवडे (ता. राधानगरी) रक्षाविसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर १२ जणांची प्रकृती गंभीर झाल्याची धक्कादायक घटना आज (ता.१५) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com