कोकण

पूर्णगड शाळेत आनंदी बाजार उपक्रम

CD

पूर्णगड शाळेत आनंदी बाजार उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० ः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हापरिषद पूर्णगड शाळा नं.१ मध्ये वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहित केले जाते. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आनंदी बाजार हा उपक्रम शाळेत उत्साहात पार पडला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी पूर्णगड परिसरात उपलब्ध असलेल्या वस्तू, घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ यांची खरेदी-विक्री केली. बाजारात जाऊन दैनंदिन व्यवहार कसे केले जातात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, क्षमप्रतिष्ठा, उद्योगशीलता, व्यावसायिकता, हिशोब करणे, स्वावलंबन, व्यवहारज्ञान या गुणांची वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक- पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT