MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Travis Head missed edge no appeal MI vs SRH IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात Mumbai Indians कडून एक मोठी चूक झाली, ज्याचा फायदा ट्रॅव्हिस हेड याने उठवला. हे पाहून संघ मालक नीता अंबानी व आकाश अंबानी हे चकित झाले.
Travis Head capitalizes after Mumbai Indians miss a crucial appeal during MI vs SRH IPL 2026 clash.

Travis Head capitalizes after Mumbai Indians miss a crucial appeal during MI vs SRH IPL 2026 clash.

esakal

Updated on

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Marathi Update: मुंबई इंडियन्सच्या २४३ धावांच्या प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांच्याकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला. या दोघांनी ८.४ षटकांत १२९ धावांची भागादीरी करून सामना सनरायझर्स हैदराबादच्या पारड्यात ठेवला. पण, याला मुंबई इंडियन्सची चूक जबाबदार आहे आणि त्यात नमन धीरकडून तीन झेलही सुटले. असे क्षेत्ररक्षण पाहून संघ मालकही चकीत झाले. आता ती चूक काय होती आणि किती महागात पडली हे जाणून घेऊयात..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com