Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Mumbai Drainage Cleaning Work: मुंबईतील पावसाळापूर्व नालेस्वच्छतेची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
Pre-monsoon Drainage cleaning works

Pre-monsoon Drainage cleaning works

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबई महानगरातील पावसाळापूर्व नालेस्वच्छतेची कामे अधिक प्रभावी, वेगवान आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. ३१ मे २०२६ पर्यंत सर्व नालेस्वच्छतेची कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com