Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

Mumbai Indians playoff scenario IPL 2026 after loss vs SRH: मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्लेऑफचा मार्ग आता अत्यंत कठीण झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात MI ने २४३ धावांचा डोंगर उभा केला होता. पण, हैदराबादच्या फलंदाजांनी तो सहज पार केला.
Mumbai Indians playoff scenario IPL 2026 after loss vs SRH

Mumbai Indians playoff scenario IPL 2026 after loss vs SRH

esakal

Updated on

MI chances to qualify playoffs after 6 defeats IPL Marathi Update: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमध्ये आता कसे पोहोचणार? याचे गणित आता सुरू झाले आहे. रायन रिकल्टनच्या नाबाद १२३ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २४३ धावांचा डोंगर उभा केला, पंरतु सनरायझर्स हैदाराबादच्या फलंदाजांनी तो सहज सर करून IPL 2026 Point Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. MI च्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला गेला आणि हा त्यांचा ८ सामन्यांतील सहावा पराभव ठरला. आता मुंबई इंडियन्सचे Playoff Scenario कठीण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com