55462
महेंद्र अकॅडमीस आर्थिक मदत
कुडाळ, ता. ४ ः सावंतवाडी येथील महेंद्र पेडणेकर यांच्या महेंद्र अकॅडमी संस्थेस प्रोत्साहित करण्यासाठी वालावल येथील सेवाभावी संस्था श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थानच्यावतीने श्री. पेडणेकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी व सचिव संदीप साळसकर उपस्थित होते. ही संस्था गेली अनेक वर्षे जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व कुडाळ येथे संस्था चालवीत आहेत. ही संस्था युपीएससी, एमपीएससी, आयएस, आयपीएसच्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहे. या संस्थेने घडविलेले अनेक विद्यार्थी केंद्र आणि महाराष्ट्र शासनामध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.