Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Lonavala Traffic Jam : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल न घेण्याच्या आणि पोलिस तैनात करण्याच्या सूचना दिल्या. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Heavy traffic congestion on Mumbai-Pune Expressway near Lonavala as long weekend travel surge leads to vehicle queues and delays.

Heavy traffic congestion on Mumbai-Pune Expressway near Lonavala as long weekend travel surge leads to vehicle queues and delays.

esakal

Updated on

सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये समस्या निर्माण झाली आहे. सलग तीन वेळा वाहतूक थांबल्याने वाहनांच्या सकाळपासूनच प्रचंड रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत दरम्यान आज मिसिंग लिंक उद्घाटन होतात वाहने सोडणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होऊ शकते मात्र मिसिंग लिंकच्या कार्यक्रमासाठी पोहचेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com