कोकण

स्थानिक एसआयएलसी

CD

क्यूआर कोड
55478

दूध प्रक्रियेतून आर्थिक सक्षमीकरणाची संधी
एसआयआयएलसीतर्फे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : दूध प्रक्रिया उद्योगातील संधी, दूध संकलन, साठवण, पारंपरिक आणि नवनवीन दुग्ध पदार्थ तयार करण्याच्या पद्धती, आवश्‍यक यंत्रसामग्रीची माहिती, प्रकल्प आराखडा, मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रॅन्डींग, अन्न प्रशासन परवाने, बॅंक फायनान्स आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १६ व १७ एप्रिलला होत आहे. सदर कार्यशाळा दोन्ही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. दुधाचा, दुग्धपदार्थांचा दर्जा उत्तम कसा राखावा, त्यातील भेसळ कशी ओळखावी यांसह यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजकांचे अनुभव ऐकण्याची संधी आहे. पनीर, खवा, पेढा, लसी या पदार्थांचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल. दुग्ध व्यवसाय करणारे किंवा या व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्या लघुउद्योजक, शेतकरी, बचतगट चालवणाऱ्या स्त्रिया या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

कार्यशाळा : १६ व १७ एप्रिल २०२५
ठिकाण : सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT