कोकण

डेरवण येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

CD

डेरवण येथे विद्यार्थ्याची आत्महत्या
चिपळूण : डेरवण येथे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन संदीप घाग्राम हा डेरवण येथील मुलांच्या वसतिगृहात राहत होता. दरम्यान, आपला मित्र सकाळी उशिरापर्यंत उठला नाही, रूमचे दार उघडले नाही म्हणून दुपारच्या वेळेत त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. मात्र, तो उघडत नाही हे लक्षात येताच जोरात ढकलून उघडला. त्यानंतर मित्र आतमध्ये गेले. त्यावेळी त्यांना रोहनने रूममधील सिलिंग फॅनला नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या वेळी तत्काळ डेरवण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत टर्फ वाद पेटला! CIDCO चा मोठा निर्णय; 13 शाळांना नोटीस, मुलांना मिळणार का मैदान?

Video Viral : तुला जमिनीवर लोळवेन...! IPL 2026 गाजवणाऱ्या खेळाडूची चाहत्याला धमकी, Mumbai Indians च्या मॅचनंतर काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

SCROLL FOR NEXT