Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Thane Double Decker Bus: ठाण्यात 'टीएमटी’च्या ताफ्यात १० ई-वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. यामुळे ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार आहेत.
Thane Double Decker Bus

Thane Double Decker Bus

ESakal

Updated on

ठाणे : पालिकेच्या परिवहन विभागाकडून पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देत, इलेक्ट्रिक बस खरेदीकडे आपला कल वळविला आहे. अशातच ‘टीएमटी’च्या ताफ्यात १० ई-वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यापैकी पहिली बस गुरुवारी (ता. ३०) ‘टीएमटी’च्या ताफ्यात दाखल झाली. या गाडीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने येत्या १५ दिवसांत ही बस घोडबंदर मार्गावर धावताना दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com