पतितपावन मंदिरात
हरीनामाचा गजर
रत्नागिरी, ता. २६ : रत्नागिरीतील दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक पतितपावन मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनीबुवांच्या माध्यमातून संध्याकाळी भजनाचा गजर होत आहे. आज रत्नागिरीतील सुप्रसिद्ध भजनी संजयबुवा (बाबू) मेस्त्री व रत्नागिरीमधील इतर भजनमंडळांचे बुवा हे संध्याकाळी ७ वाजता पतितपावन मंदिरात भजन झाले. भजनासाठी विशेष सहकार्य एकमुखी दत्तमंदिर घुडेवठार मठ भजन मंडळाचे साईनाथशेठ नागवेकर व सुप्रसिद्ध भजनी भरतसूत सुदेशबुवा नागवेकर यांच्या माध्यमातून लाभले. या भजन कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहून सुश्राव्य भजनाचा लाभ घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.