कोकण

कनेडी कनिष्ट महाविद्यालयाच्या शाखांचा शंभर टक्के निकाल

CD

61870
61871

कनेडी कनिष्‍ठ महाविद्यालयाच्या
शाखांचा शंभर टक्के निकाल

कनेडी, ता. ५ : येथील कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्‍ड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कनेडी कनिष्ठ महाविद्यालयाच्या तिन्ही शांखाचा निकाल शंभर टक्के लागला.
विज्ञान शाखेत विशेष श्रेणीत एक, प्रथम श्रेणीत ३०, द्वितीय श्रेणीत ४१, तर तृतीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. अनुक्रमे अथर्व गावकर ८२.८३ टक्के, दीप डोर्लेकर ७० टक्के, तर आर्या परब आणि निशांत नाईक यांनी ६७.८३ टक्के गुण पटकावले. वाणिज्य शाखेतून विशेष श्रेणीत ३, प्रथम श्रेणीत ३०, द्वितीय श्रेणीत १४, तृतीय श्रेणीत एक असे ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात साक्षी श्यामसुंदर सावंत ८६ टक्के, रक्षंदा कांबळे, ७८.८३ टक्के आणि केतन गावडे याने ७८ टक्के गुण मिळविले. कला शाखेतून विशेष श्रेणीत ३, प्रथम श्रेणीत १४, द्वितीय श्रेणीत १६ असे एकूण ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्राची चव्हाण आणि सोनिया कांबळे हिने ७९.७६ टक्के, यश चव्हाण ७८.६७ टक्के, जितेंद्र हरकुळकर याने ७१.६७ टक्के गुण पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकदा अटक करून दाखवा, राज ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

Mumbai Shivsena Protests : मुंबईत कॉंग्रेस विरोधात पेटले शिंदेंचे शिवसैनिक! पृथ्वीराज चव्हाणांनी कोणतं वक्तव्य केलं होतं?

PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचं वचन पूर्ण; 'ऑपरेशन सिंदूर' काशी विश्वेश्वराला समर्पित...वाराणसीत नेमकं काय म्हणाले मोदी?

Mohammed Siraj: 'तू का परत जातोय, मी ५ विकेट्स घेतल्यावर...' सिराज बुमराहला मायदेशी परतण्यापूर्वी काय म्हणाला?

Karnataka News: फक्त १५ हजार पगार असूनही कोट्यवधींचा मालक;२४ घरे, ४० एकर शेती, सोनं, चांदी, वाहने आणि बेहिशोबी मालमत्तेचा स्फोट

SCROLL FOR NEXT