Shinde-led Shiv Sena protests against Congress leader Prithviraj Chavan in Mumbai over his 'Sanatani terrorism' remark : मालेगाव स्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हेत तर सनातनी दहशतवाद म्हणा, असं विधान केलं होतं. या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.