कोकण

आरोस विद्या विकासाचे दहावीत शंभर टक्के यश

CD

swt149.jpg
63716
रुचिरा मुरकर, यश मुळीक, श्रावणी मडुरकर

आरोस विद्या विकासचे
दहावीत शंभर टक्के यश
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोसचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून
प्रथम क्रमांक रुचिरा मुरकर (९२.२०), द्वितीय यश मुळीक (९१.६०), तृतीय क्रमांक श्रावणी मडुरकर (९०.४०) हिने मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष नीलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: एकच छंद 'गोपीचंद'... कसे झाले फडणवीसांचे आवडते, राजकारणातील अभि'नेता' विधिमंडळातील हाणामारीमुळे चर्चेत!

विधानभवनात आमदारांचे खून झाले तरी आश्चर्य नको, आपल्या महाराष्ट्राची काय ही अवस्था; राज ठाकरे संतापले

700 स्टंटमॅनसाठी अक्षय कुमारचा मोठा निर्णय, स्टंट आर्टिस्टच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारने टाकलं मोठं पाऊल!

vidhanbhavan Rada: Jitendra Awhad, Gopichand Padalkar समर्थक भिडले | Devendra Fadnavis

Nagpur News: अलिकडे वाढतोय रंगभूमीवर महानाट्याचा ट्रेंड; रेकॉर्डेड संवाद आणि बॅकड्रॉपवरचे नेपथ्य

SCROLL FOR NEXT