कोकण

मुणगे भगवती हायस्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल

CD

swt144.jpg
63711
रिया रासम, रिया सावंत, श्रेयस सावंत.

मुणगे भगवती हायस्कूलचा
दहावीचा १०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १४ः येथील भगवती हायस्कूलचा दहावीचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेमध्ये रिया रासम हिने (९०.६०) टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, रिया सावंत (८८.८०) हिने द्वितीय आणि श्रेयश सावंत (८८.४०) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
सिध्दी परब (८७.६०) हिने चतुर्थ, विदित रासम (८७.४०) हिने पाचवा क्रमांक पटकावला. प्रशालेतून एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. त्यापैकी १७ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीमध्ये, प्रथम श्रेणीमध्ये १२ आणि द्वितीय श्रेणीमध्ये ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, सहाय्यक
शिक्षक प्रसाद बागवे, जी. एस. महाले, गौरी तवटे, रश्मी कुमठेकर, लिपिक नामदेव बागवे, चतुर्थश्रेणी कर्मचारी मनोज मुणगेकर, सुविधा बोरकर तसेच भगवती एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व पालक यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT