कोकण

‘विद्या विहार’ची स्नेहल परब प्रथम

CD

‘विद्या विहार’ची
स्नेहल परब प्रथम
बांदाः दहावीच्या परीक्षेत विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसने आपली निकालाची परंपरा कायम राखली. शाळेचा निकाल यंदाही १०० टक्के लागला. स्नेहल परब (८७.८०) टक्के मिळवत शाळेत पहिली आली. सुंदर परब (८७ टक्के) द्वितीय, वंदना कोकरे (८५.४०) हिने तृतीय क्रमांक पटकावला. शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक सदाशिव धूपकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा संस्था, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
.....................
मडुरा हायस्कूलचा
१०० टक्के निकाल
बांदाः मडुरा हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेसाठी एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. प्रशालेतून अनुक्रमे हर्षद राणे (९४.६०), पूर्वा पोखरे (९४.४०), रिद्धी मडुरकर (९०.४०) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.....................
''पावसाळ्यापूर्वी
जीर्ण झाडे तोडा''
सावंतवाडीः पावसाळा अगदी जवळ आला आहे. वादळी पावसामुळे रस्त्यालगतची जीर्ण झालेली झाड किंवा त्याच्या फांद्या तात्काळ तोडून घ्यावेत, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडी नगरपरिषद व बांधकाम विभागाला रवी जाधव यांनी केली आहे. वादळी पावसामुळे कित्येक वेळा झाडाच्या फांद्या रस्त्यावर किंवा घरावर पडून अपघात घडले आहेत. असा प्रसंग पुन्हा कोणावरच येऊ नये याकरिता शासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावीत. शासनाला मदतकार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच असेल, असे त्यांनी सांगितले आहे.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT