कोकण

डुकराच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

CD

डुकरांच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
चिपळूण, ता. १५ ः तालुक्यातील खडपोली तळेवाडी येथील तरुण अनंत घाणेकर याला रात्री कामावर येत असताना डुकरांनी धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविले आहे. हा अपघात १३ मे रोजी रात्री घडला. खडपोली तळेवाडी येथील अनंत घाणेकर नेहमीप्रमाणे रात्री जे. के. फाईल कंपनीत दुचाकीने कामाला जात असताना वाटेत दुचाकीला डुकरांची धडक बसली. या वेळी घाणेकर खाली कोसळल्याने त्याला खूप मार लागला. तो गंभीर जखमी झाल्याने प्रथम त्याला सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड येथे हलविले होते; परंतु त्याला अधिक उपचाराची गरज असल्याने पुणे येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT