कोकण

रत्नागिरी- स्वामी समर्थ मंदिराचा आज वर्धापनदिन

CD

rat२३p१४.jpg
६५७७३
विठ्ठल-रखुमाई, श्री स्वामी समर्थ
----------
स्वामी समर्थ मंदिराचा
आज वर्धापनदिन
रत्नागिरी, ता. २३ : बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिराचा सहावा वर्धापनदिन शनिवारी (ता. २४) साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
सकाळी ६ वाजता काकडा आरती, ६.३० वाजता अभिषेक व समृद्ध पूजा करण्यात येईल. त्यानंतर सामुदायिक आरती होईल. दुपारी १२.३० ला महाआरती आणि महानैवैद्य, महाप्रसाद होईल. सायंकाळी ४.३० वाजता स्वामिनी भजन मंडळाचे भजन होईल. ६.३० वाजता कायम आरती व त्यानंतर ७.३० वाजता सुश्राव्य भजन होईल. स्वामीभक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजन फाळके, प्रमोद रेडीज, विजय पेडणेकर आणि पराग तोडणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आमचं मोकळं, शांत आयुष्य उद्ध्वस्त झालं..'; दोन मुलींसह घनदाट जंगलात राहणाऱ्या रशियन महिलेनं काय सांगितलं? ती भारतात का आली होती?

Water Supply Close : पुणेकरांनो सावधान! मध्य पुण्यासह दक्षिण व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

झीचा दर्जा इतका घसरला? 'लक्ष्मी निवास'चा 'तो' एपिसोड पाहून अभिनेत्री संतापली; म्हणाली, 'गरज नसताना ते सीन...'

CCTV Camera : स्मार्ट सिटीचे ‘डोळे’ बंद! शहरातील अनेक सीसीटीव्ही नादुरुस्त, तपासकामात अडथळे

Pune News: वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या अधिकाऱ्यांकडून रस्ता वापरासाठी अडवणूक, शेतकरी आक्रमक, कोर्टात धाव घेत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT