कोकण

राजापूर-संक्षिप्त पट्टा

CD

कोदवलीत उद्या
बंधाऱ्याचे उद्घाटन
राजापूरः तालुक्यातील कोदवली येथील ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडी यांच्या वतीने लोकहसभाग आणि स्वनिधीतून बंधारा बांधत गावच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. या बंधाऱ्याचे रविवारी (ता. २५) आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. कोदवली मांडवकरवाडी येथे सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला माजी उपमहापौर अविनाश लाड, तहसीलदार विकास गंबरे, अ‍ॅड. यशवंत कावतकर, सिद्धेश शिंदे, सरपंच प्रणोती भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.
-------------------
राजापूर बाजारपेठेत
पावसाळी खरेदीसाठी गर्दी
राजापूर ः मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लवकरच मान्सून दाखल होण्याचे स्पष्ट संकेत सार्‍यांना मिळत असून लोकांनी छत्र्या, रेनकोट यांची खरेदी करण्याला सुरवात केली आहे. त्यामुळे दुकानंमध्ये गर्दी वाढू लागली आहे. जाड प्लास्टिकलाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे.
-----------

पावसाचा जोर
राजापुरात ओसरला
राजापूर ः दोन दिवसांच्या संततधारेनंतर आज तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. सकाळच्या सत्रामध्ये सरींवर पाऊस पडल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आकाशामध्ये पुन्हा काळे ढग जमा झाल्याने सायंकाळनंतर पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला होता. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसामध्ये तालुक्यातील अनेक गावांमधील खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline 2026: ITR भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक! 31 जुलैची मुदत चुकल्यास दंडासह 'हे' मोठे नुकसान होऊ शकते

"मी काय करावे, हे मला कुणीही सांगू शकत नाही!" Sanju Samson चं धाडसी विधान; गौतम गंभीरला अप्रत्यक्ष इशारा? नेमकं काय म्हणाला?

'जळत्या सिगारेटचा चटका अन् वाटेल तिथं स्पर्श...' अभिनेत्रीनं सांगितला सर्वात वाईट अनुभव, म्हणाली...

Kalyan News: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलिसावर हल्ला, काठीने जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Latest Marathi News Live Update: सरकारी पक्षाने अंकित शर्मा यांची हत्या केल्याप्रकरणी ताहिर हुसेन आणि इतर चौघांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली

SCROLL FOR NEXT