कोकण

-लांजात तिरंगा रॅलीने सैनिकांना मानवंदना

CD

-rat२३p१७.jpg -
२५N६५८०५
लांजा ः तिरंगा रॅलीत सहभागी लांजावासीय.
---------

तिरंगा रॅलीने सैनिकांना मानवंदना
लांज्यात आयोजन ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ ः देशाच्या सैनिकांमुळे नागरिक सुरक्षित असून देशासाठी लढणाऱ्या सैनिकांमुळे आम्ही घरात सुखानं झोपतो. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच असल्याचे मत आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले.
लांजा व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीत आमदार किरण सामंत सहभागी झाले होते. या वेळी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार आमदार सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यापारी संघटनेच्या वतीने जी रॅली काढण्यात आली ती कुठल्याही पक्षाची नाही तर लांजावासीयांची आहे, राष्ट्रप्रेमाची आहे, अशी भावना व्यक्त करत आज देशातील नागरिक देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांमुळे सुरक्षित असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार प्रियंका ढोले, लांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, राजू कुरूप, महंमद रखांगी, विजय कुरूप, सचिन माजलकर, राहुल शिंदे, सुजित आंबेकर, प्रसाद माने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : महाकालेश्वर मंदिर परिसराच्या जवळ सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान विशाल शिवलिंग सापडले

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT