

Virat Kohli - Shubman Gill Video | IPL 2026
Sakal
IPL 2026, GT vs RCB: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुरुवारी (३० एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना झाला. या सामन्यात गतविजेत्या बंगळुरूला ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) बरेच चर्चेत राहिले.