कोकण

कनकनगर बंधाऱ्याच्या प्लेट न काढल्‍यास पूर

CD

66056

कनकनगर बंधाऱ्याच्या
प्लेट न काढल्‍यास पूर

सुशांत नाईक ः पाटबंधाराने दखल घ्यावी

कणकवली, ता.२४ ः शहरातील गड नदीपात्रात कनकनगर येथील बंधाऱ्याच्या प्लेट काढलेल्‍या नाहीत. या प्लेट तातडीने न हटविल्‍यास पुराचे पाणी लगतच्या वस्तीमध्ये घुसण्याचा धोका आहे. त्‍यामुळे या बंधाऱ्यातील प्लेट काढाव्यात, अशी मागणी युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
श्री.नाईक यांनी आज बाबू जाधव, गुरु मोरये, सुमित राणे, संतोष सावंत, अजित काणेकर, रवी भंडारे आदी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कनकनगर येथील बंधाऱ्याची पाहणी केली. उन्हाळ्यात पाणीसाठा होण्यासाठी पाटबंधारे विभागाने कनकनगर येथील बंधाऱ्यात प्लेट टाकल्‍या होत्या. पाऊस सुरू झाल्‍यानंतर या प्लेट तातडीने काढणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्‍याने सध्या या बंधाऱ्याच्या प्लेटवरून पाणी वाहत आहे. पुढील काळात
बंधाऱ्याच्या प्लेट तातडीने काढाव्या अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT