

Thane land dispute murder
ESakal
ठाण्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून बेपत्ता व्यक्तींच्या फाईल्समध्ये दडलेले एक प्रकरण आता एका भयानक सत्यासह उघडकीस आले आहे. सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून ओळखला जाणारा एक व्यक्ती एक निर्दयी मारेकरी असल्याचे समोर आले आहे.