कोकण

आठ आयएएस अधिकाऱ्यांची मत्स्य विभागाला भेट

CD

-rat२५p४५.jpg-
P२५N६६२२८
रत्नागिरी ः मत्स्य व्यवसाय विभागाला आठ आयएएस अधिकाऱ्यांनी भेट देऊन विविध योजना आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली.
---
आयएएस अधिकाऱ्यांची
मत्स्य विभागाला भेट
रत्नागिरी, ता. २६ : भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) आठ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध योजना आणि कार्यपद्धतीची माहिती दिली. पेठकिल्ल्यातील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
प्रशिक्षणार्थी आठ आयएएस अधिकारी आकाश वर्मा, कुश मोटवानी, नंदलाल साईकिरण, पी. के. सिद्धार्थ रामकुमार, शिवांश सिंग, योगेश मीना, कौसल्या एम., डोनुरु रेड्डी यांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकारी भक्ती पेजे, उत्कर्षा कीर यांनी या आठ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्‍यांना मत्स्य व्यवसाय खात्यासंदर्भातील विविध शासकीय योजना व विभागाच्या कार्यपद्धतीसंदर्भात माहिती दिली. या उपक्रमाला प्रशिक्षण केंद्राचे यांत्रिकी प्रशिक्षण सुजीत हट्टरगे, अनिकेत बोंढाळे, सहकारी कर्मचारी शंकर चव्हाण, रंजन मयेकर यांचेही सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: मला रमी खेळता येत नाही, विरोधकांना कोर्टात खेचणार! कोकाटेंनी केली सखोल चौकशीची मागणी

Radhakrishna Vikhe: हनी ट्रॅपचे पुरावेतर आधी द्या: राधाकृष्ण विखे पाटील;'ज्यांना सीडी दाखवायची त्यांनी दाखवावी'

MS Dhoni ला वाटतेय भारतीयांच्या तंदुरुस्तीची चिंता; स्वतःच्या मुलीचं उदाहरण देत म्हणाला, माझी मुलगी... Video Viral

अर्जुनने पुराव्यानिशी कोर्टात उघड केला साक्षीचा खोटेपणा; "आता त्या तन्वीला पण.." प्रेक्षकांनी केली मागणी

Latest Maharashtra News Updates : रमी खेळण्याचा विषय का लांबवला जातोय मला कळत नाही- कृषीमंत्री कोकाटे

SCROLL FOR NEXT