कोकण

संगमेश्वर-शशिशेखर भागवत याचे निधन

CD

शशिशेखर भागवत
याचे निधन
संगमेश्वर, ता. २५ ः संगमेश्वर तालुक्यातील सरंदचे शशिशेखर रमाकांत भागवत (वय ७२) यांचे निधन झाले. ते माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष होत. त्यांच्या कार्यकाळात कनिष्ठ महाविद्यालयाची सुरवात झाली तर माध्यमिक शाळेला कनिष्ठ महाविद्यालय जोडून १९९५ च्या सुमारास ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली. सरंद ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी त्यांनी भूषवले होते. शशिशेखर भागवत हे उत्तम छायाचित्रकार होते. जुनी मॅट्रिक झाल्यावर त्यांनी मुंबई येथे दूरदर्शनसाठी छायाचित्रकार म्हणून काम करून नावलौकिक कमावला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुली, सून, नातवंड, जावई असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT