कोकण

येथील ९४ ग्रामस्थांची तपासणी

CD

- rat२९p४.jpg-
२५N६६९१३
साखरपा ः कर्करोग तपासणीसाठी आलेले आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांसह माजी सभापती जयसिंग माने.
---
साखरपा येथील ९४ ग्रामस्थांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २९ : राज्यशासनाच्या कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेंतर्गत साखरपा आरोग्यवर्धिनी केंद्रात आलेल्या मोबाइल व्हॅनमध्ये ९४ ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली.
कर्करोग या आजाराची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे या आजाराबाबत समाजात जागृततेचा अभावही आहे. यावर उपाय म्हणून राज्यशासनाने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून साखरपा आरोग्यवर्धिनी केंद्रात एक मोबाइल व्हॅन आणण्यात आली आणि त्यातून आलेल्या तज्ञांनी मोहिमेचे महत्व, उद्देश आणि तपासणी केली. या व्हॅनचे स्वागत पंचायत समितीचे माजी सभापती जयसिंग माने यांनी केले. त्या वेळी माजी सरपंच बापू शेटये तसेच विद्यमान प्रभारी सरपंच श्रद्धा शेटये या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी गोविंद मोरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साळुंखे, दंतचिकित्सक डॉ. रूपाली नाईक, को-ऑर्डिनेटर डॉ. प्रसादे, साखरपा वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली पाटील आणि डॉ. सृष्टी डोर्ले तसेच साखरपा आरोग्यवर्धिनीचे सगळे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT