rat३१p९.jpg-
२५N६७३०३
रत्नागिरी : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने राजिवड्यातील काशिविश्वेश्वर मंदिरामध्ये महाआरती करताना पदाधिकारी, भाविक.
---
अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त महाआरती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आज भाजपच्यावतीने राजीवडा येथील श्री देव विश्वेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी भाविकांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी शहर मंडळ अध्यक्ष दादा ढेकणे यांच्यावतीने महाआरतीचे आयोजन केले. भक्तीमय वातावरणात महाआरती उत्साहात पार पडली. या महाआरतीस भाजपचे पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर धार्मिक वातावरणाने भारलेलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.