RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

IPL 2026 RCB vs GT Qualifier 1 Marathi Cricket News: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या Qualifier 1 मध्ये दमदार फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर सर्वात मोठे लक्ष्य उभे केले.
RCB Batters Destroy Gujarat Titans Bowling In IPL 2026 Qualifier 1

RCB Batters Destroy Gujarat Titans Bowling In IPL 2026 Qualifier 1

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Qualifier 1 : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या क्वालिफायर १मधील सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली... विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांच्या आक्रमक ७२ धावांच्या भागीदारीनंतर कर्णधार रजत पाटीदार व कृणाल पांड्या यांनी हात साफ केले. दोघांनी ४७ चेंडूंत ९५ धावा चोपल्या. पाटीदार ऐकायचं नाव घेत नव्हता आणि त्याने GT समोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. आयपीएल इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावांचा विक्रम RCB ने आज आपल्या नावावर नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com