कोकण

मालवणात काँग्रेसतर्फे अहिल्यादेवींना वंदन

CD

67405

मालवणात काँग्रेसतर्फे
अहिल्यादेवींना वंदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ ः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली.
काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या मालवण बाजारपेठेतील कार्यालयात अहिल्याबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, आप्पा चव्हाण, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर, बबन तळावडेकर, बाबा मेंडीस, वीरेश देऊलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्चे तेल स्वस्त! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; पाहा ताजा भाव

US Iran War : इराण युद्धामुळे अमेरिका त्रस्त, जनरलचा लढाईस नकार; जनतेनेही साथ सोडली, ट्रम्प प्रशासनासमोर मोठा पेच

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फुटी रोखण्यासाठी मोदी सरकार आज संसदेत मांडणार नवीन कठोर कायदा

Jaygad Chiplun Satara Highway : मुंबई-गोव्यानंतर आता 'हा' तिसरा महामार्ग बदलणार कोकणाचे रूप; चिपळूण बनणार लॉजिस्टिक हब, पाहा कसा असेल मार्ग

Akola Crime: वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावणारा आरोपी जेरबंद

SCROLL FOR NEXT