कोकण

पाली-मराठा मंदिरच्या प्राचार्यपदी कुशाबा करे

CD

- rat३p१३.jpg-
२५N६७८६७
कुशाबा करे

मराठा मंदिरच्या प्राचार्यपदी कुशाबा करे
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३ ः येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कुशाबा करे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी माजी प्राचार्य श्रीकांत पवार, प्रियदर्शनी रावराणे, सुदेश कांबळे यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
मराठा मंदिराच्या जत येथील श्री रामराव विद्यामंदिर येथे उपमुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते. संस्थेने त्यांची पदोन्नतीने पाली येथील प्रशालेमध्ये प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे. मूळचे जत जिल्हा सांगली येथील रहिवासी असलेले करे हे एक उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून परिचित आहेत. विशेषतः रक्तदाता म्हणून त्यांची खास ओळख आहे. आत्तापर्यंत त्यांनी तीन राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये २८ वेळा रक्तदान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

Latest Marathi News Updates Live: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

SCROLL FOR NEXT